प्रकल्प अहवाल
सन:-२०१७-१८
विज्ञान आश्रम पाबळ
ता.शिरूर जि.पुणे
Ø विभागाचे नाव :- गृह आणि आरोग्य
Ø प्रकल्पाचे नाव :- खोबऱ्याची बिस्किटे
Ø प्रकल्प कर्णधारचे नाव :- सनातन भास्कर वायकर
Ø मार्गदर्शक :-रेश्मा मॅडम
अनुक्रमणिका :-
१) प्रस्तावना
२) उद्देश
३) नियोजन
४) साहित्य
५) साधने
६) फोटो
७) कृती
८) नोंदी
९) प्रत्यक्ष खर्च
१०) अनुभव
११) अडचणी
१२) निरीक्षण
१३) दक्षता
१)प्रस्तावना :-आधुनिक युगात सर्वांना माहित आहे हे स्पधेचे युग आहे . आज बाजारात वेगवेगळ्या खाण्याचे पदार्थांना आज मागणी आहे . ऐक चांगले खाद्यपदार्थ उत्तम दर्जेचे तयार करणे . खोबऱ्याची बिस्किटे खाण्यास खुप छान लागतात व त्याला मागणी खूप आहे .
३) नियोजन :- १) प्रकल्पाची निवड आम्ही चर्चा करून ठरवली .
२) या प्रकल्पाला लागणाऱ्या सामानाची यादी केली .
३) पुस्तकात माहिती शोधली .
४) साहित्य:- खोबऱ्याचा किस,पिठीसाखर ,डालडा,सोडा ,बेकिंग पावडर
५) साधने :- परात ,चमचा ,ओव्हन.
६) फोटो :-
१) मैदा,बेकिंग पावडर ,सोडा एकत्र चाळून घ्यावा .
२) पिठाला सर्वत्र डालडा चोळून घ्यावा .
३) त्यात पिठीसाखर , खोबरे घालुन हलक्या हाताने गोळा मळून घ्यावा .
४) थोडे पाणी किंवा दुध घालुन मळावे .
५) पाव इंच जाडीची पोळी लाटावी कटरच्या सहाय्याने कापून ओव्हन मध्ये ठेवावे .
८) नोंदी :-
१) प्रथम सर्व आवश्यक मिश्रण एकञीत करून घेणे .
२) पीठ लाटून घेतले .
३) १५० सेअल्सला २० मिनिटे बिस्किटे ओव्हन मध्ये भाजत ठेवली .
४) बिस्किटे थंड झाल्यावर पॅकिंग करून घेतले .
९) अनुभव :-
१) बिस्किटे सहज साच्यातून उचलता आली .
२) बिस्किटे चीटकली नाही .
३) भाजलेल्या बिस्किटाचा वास खूप येत होता .
१०)प्रत्यक्ष खर्च:-
मटेरियल
|
वजन
|
दर
|
किंमत
|
मैदा
|
५००
|
२८.००
|
१४.००
|
पिठीसाखर
|
२५०
|
४४.००
|
११.००
|
डालडा
|
२५०
|
१००.००
|
२५.००
|
खोबरे
|
३००
|
१२०.००
|
३६.००
|
सोडा बेकिंग पावडर
|
२
|
१००.००
|
२.००
|
ओव्ह्म
|
४.००
|
||
मजुरी २५%
एकूण
किंमत
|
९२.००
+ 23
११५.००
|
एकूण वजन = १३००ग्रॅम बिस्किटे खर्च =
११५ RS
एकूण बिस्किटे = २५०
११) अडचणी :-
१) खूप प्रमाणात आल्या.
२) वीज ये ज करत होती .
१२) निरीक्षण :-
१) बिस्किटे भाजत ठेवले असता जास्त वेळ ठेवले असता तापमान सेट केले नाहीतर बिस्किटे जळतात .
१३) दक्षता :-
१) तापमान १८० नसावे .
३) ओव्हन प्री हिट करून घ्यावा .


Comments
Post a Comment