1 )फुड पल्पर =फळांचा रस काढणासाठी.
2)हाय फुड मिक्सर = मोठा प्रमाणात फुड कट करण्यासाठी.
3)kettle =एखादा पदार्थ गरम करण्यासाठी.
४)आवळा कटर=आवळा मोठ्या प्रमाणात कट करण्यासाठी.
५)फीलींग मशिन=बाॅटल मध्य रस भरण्यासाठी.
६)वेट=वजन करण्यासाठी..
७)सीलींग मशिन=पॅकिंग कयण्यासाठी.
८)नायट्रोजन पॅकिग=पिशवीत हवा भरण्यासाठी.
९)कॅप मशीन=काचेच्या बाॅटला कॅप लावण्यासाठी
१०)आटा मेकर=आटा मिक्स करण्यासाठी.
११)तेल घाणी=तेल काढण्यासाठी.
१२)मायक्रो आेहन=केक/ बन करण्यासाठी.१३)सीलर मशीन=लोणच्याचा मशीनला आॅल्युमिनीयमचा पेपर लावाने साठी.
3)kettle =एखादा पदार्थ गरम करण्यासाठी.
४)आवळा कटर=आवळा मोठ्या प्रमाणात कट करण्यासाठी.
५)फीलींग मशिन=बाॅटल मध्य रस भरण्यासाठी.
६)वेट=वजन करण्यासाठी..
७)सीलींग मशिन=पॅकिंग कयण्यासाठी.
८)नायट्रोजन पॅकिग=पिशवीत हवा भरण्यासाठी.
९)कॅप मशीन=काचेच्या बाॅटला कॅप लावण्यासाठी
१०)आटा मेकर=आटा मिक्स करण्यासाठी.
११)तेल घाणी=तेल काढण्यासाठी.
१२)मायक्रो आेहन=केक/ बन करण्यासाठी.१३)सीलर मशीन=लोणच्याचा मशीनला आॅल्युमिनीयमचा पेपर लावाने साठी.
२ नानकटाई =
साहित्य = मैदा ५०० ग्रॅम पिठी साखर डालडा
कृती = मैदा ५००ग्रॅम वजन केले पिठी साखर ३०० ग्रॅम वजन केले डालडा ३०० ग्रॅम वजन केले व नंतर सर्व मीक्स केले लहान लहान वड्या केल्या व नंतर ओहन
******
पाव
साहित्य=मैदा; साखर; मीठ; यष्ट; तेल; इ.
साधने= ट्रे; बश्स़़;भटी; लाकूड इ.
कुती=१) साहित्य वजन केले,
२) भाटात मिक्स केले. (यष्ट,साखर,मीठ इ.)
३) मैदा वजन केले.
४) आटा मेकर मध्ये यष्ट मीसरन टाकले,
५) वरून मैदा घातला.
६) मिक्स घालावर पेट मध्ये टाकले.
७) ट्रेला तेल लावले.
८) हातांनी लहान गोले केले.
९) ट्रे मध्ये माटले.
१०) 30mi हवा बंद ठेवले.
११) भाजले.
१२) पाव तयार.
*****
केक
साहित्य- मैदा50 ग्रॅम बटर पिठी साखर कोको पावडर बेकिंग पावडर सोडा mill रंग,
साधने- भांड ब्रश केक पात् मायक्रोओहन चमच्या,
कुती-_.
1 सर्व साहित्य वर्णन करून घेणे 2 एका भांडारकर
बटर गरम करणे 3 भांडात मैदा पिठीसाखर बटर
मिस करने,4 बेकिंग पावड कोको पावडर सोडा मिश्रमध्ये केला ,5 हळूहळू mill टाकले ,6 मिश्रण पातळ झाल्यावर 7 केकपत् मैदा लावला हे मिश्रण त्यात टाकले 8 व पात्र १20 डिगरी ठेवले मायक्रोम मध्ये ठेवले 9th व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी आम्ही सुरीने टोचुन पाहिले 10 नंतर आम क्रीम लावली अशाप्रकारे केक तयार झाला
चिक्की तयार करणे.
चिक्की तयार करण्यासाठी लागणारे मटेरीअल मोजून घ्यावे.
उदा . शेगदाणे १ kg , गुल १ kg , ग्लुकोज पावडर २० gm , तूप २० gm , तेल २० gm इत्यादी ...
१ ) सुरवातीला शेगदाणे भाजून घेणे , भाजल्यावर त्यावरील कवच काढणे. व ते mixer मध्ये बारीक करणे.
२ ) नंतर गुळ कापून घेण आणि त्याचे लहान लहान तुकडे करणे.
त्यानंतर गुळ gas वर वीतळवणे.
३ ) गुळ जास्त प्रमाणात गरम करून झाल्यानंतर त्या मध्ये लगेच आपण शेगदाणे टाकणे .
४) आपण ज्या मध्ये चिक्की तयार करणार आहोत त्या सर्व भांड्यांना तेल लावणे.
५) व त्यामध्ये ते मिश्रण ओतणे व लाटण्याने त्यावर प्लेन करणे.
आपली चिक्की तयार होईल...
food lab recipe... jira butter...
make a jira butter.
१ ) जीरा बटर तयार करणे.
जीरा बटर तयार करत असताना त्या साठी आपल्याला सर्व गोष्टी प्रमाणात घ्यायला लागतात .
उदा .
मैदा २ kg , तेल १५ gm इसठ ८० gm इत्यादी ...
या प्रमाणे सर्व साहित्य मापून घेणे आणि त्या अगोदर मैदा machine मध्ये तयार करून घेणे . आणि त्या मध्ये नंतर तेल टाकणे म्हणजे हा मैदाचांगल्या प्रकारे तयार होतो .
आत आपण पूर्ण तयार झालेला मैदा साधारणत ३०ते ४५ मिनिटे ठेवणे.
तेवड्या वेळेत ते फुगतात तर हळू हळू फुगतात. त्यांना जास्त हलवायचे नाही.
आता हे आपण साधारणत ते ३० ते ४५ मिनिटेतसच ठेवणार आहोत आणि पूर्ण तयार झाल्या नंतर आपण भट्टी मध्ये भाजायला ठेवणार .
आणि ते भट्टी मधून साधारणत २ ते ३ मिनटात पूर्ण पणे भाजले जातात .
पिझ्झा
१] बेड =मैदा-250gm, तेल-8gm, इस्ट-20
gm,मीठ-10gm, तिल-10gm,ओवा-5gm,जिरे-5gm,पिठी साखर-30gm,इत्यादी.पूर्ण
मिक्सकरून मळावे.
त्यानंतर प्लेटलातूप लावून पिठाच्या गोळ्यापासून बेड बनवायचा बेडची जाडी5mm.
व
तो हवा बंद ठेवावा. 15ते 20 मिनिटासाठी.
२] भाजी बनवण्याची कृती-
भाज्या –ढोबळी मिरची80gm,टोमॅटो150g,फ्ला वर30gm, बटाटे 30gm,कांदा
२०gm,हिरवे मटार 10gm इत्यादी.
मसाले-
चवीनुसार या भाज्यांनुसार मसाल्याचा वापर करून भाजी बनवावी त्यामध्ये तेलाचा प्रमाण 15टक्के असावे.
बेडला टोमॅटो सॉस पसरवून त्यात ही भाजी पसरवणे. भाजीचा थर 3mmअसावा.त्यावर चीज पसरावे.ओवन मध्ये 180सेल्सियसला 15ते20मी ठेवावा.
पिझ्झा बेड तयार झाला आहे कि नाही हे तपासण्यासाठी सुरी घालावी सुरीला पीठाचे मिश्रण चिकटले नाही तर बेड तयार आहे.
पूर्ण पिझ्झा हा साधारण तेल सुकलेला असल्यानंतर काढावा.व तुकडे करावे.
मिक्स फुट जॅम
मिक्स फुट जॅम
उददेश:- जॅम तयार करायला शीकणे
साहित्य :- फळे,पॅकीग,ग्रॅस,पातील,साखर
कृती :- आगोदर आम्ही वेग वेगळे फळे घेतली
त्याच्या साली काढल्या त्याचे पीस केले
नंतर ते ग्रॅसवर ठेवली.
त्या नंतर शीजवली त्याला घट केले
त्या मध्य साखर टाकली पीजर वेट्यु
टाकले नंतर ते बरणी मध्ये पॅकीग केले
फळाचे प्रकार :- १) केळी २) सफरचंद ३) अन्नस
अनुमान :- पीजर वेट्यु मुळे जॅम तयार झाला
व नंतर बाजारात नेऊन विक्री केली
कृती :- आगोदर आम्ही वेग वेगळे फळे घेतली
त्याच्या साली काढल्या त्याचे पीस केले
नंतर ते ग्रॅसवर ठेवली.
त्या नंतर शीजवली त्याला घट केले
त्या मध्य साखर टाकली पीजर वेट्यु
टाकले नंतर ते बरणी मध्ये पॅकीग केले
फळाचे प्रकार :- १) केळी २) सफरचंद ३) अन्नस
अनुमान :- पीजर वेट्यु मुळे जॅम तयार झाला
व नंतर बाजारात नेऊन विक्री केली
राजगीरा चीक्की
राजगीरा चीक्की
साहित्य:- राजगीरा ,शेगदाणे,तीळ,तेल,गुळ,ईष्ट
सादने :- कठई,लाटन,ट्रे,चमचा,उतान,ब्रश, कटर
कृती :- राजगीरा (५००gm)
= भाजने
तीळ (१००gm)
= भाजने
गुळ (300gm)
= पाक केला
दुसरी कडे शेगदाणे भाजने
= शेगदाणे वरची टरफल काठली
शेगदाणे पाकत टाकली
= राजगीरा पाकत टाकली
ट्रे ला तेल लावले
= राजगीरा चीक्की ट्रे वर टाकली
पॅकीग केली
साहित्य:- राजगीरा ,शेगदाणे,तीळ,तेल,गुळ,ईष्ट
सादने :- कठई,लाटन,ट्रे,चमचा,उतान,ब्रश,
कृती :- राजगीरा (५००gm)
= भाजने
तीळ (१००gm)
= भाजने
गुळ (300gm)
= पाक केला
दुसरी कडे शेगदाणे भाजने
= शेगदाणे वरची टरफल काठली
शेगदाणे पाकत टाकली
= राजगीरा पाकत टाकली
ट्रे ला तेल लावले
= राजगीरा चीक्की ट्रे वर टाकली
पॅकीग केली
Monday, 9 October 2017
तीळाची चीक्की
तीळाची चीक्की
साहित्य:- तीळा,गुळ,साखर,बुॅकोज
साधने:- कठई,ऊतान, ट्रे,कटर,ब्रश
कृती:- तीळ (४००)
= वजन केले
भाजुन घेतले
= गुळ/साखर (२५०)
वजन केले
= पाक केला
ब्रुॅकोज (१००)
= वजन केले
तीळ/ ब्रुॅकोज पाकात
= घातले
ट्रे ला तेल लावले
= ट्रे वर चीक्की टाकली
कटरने कट केले
खच = ९७.७५ मजुरी = ७५% नफा = १२.७५
||
साहित्य:- तीळा,गुळ,साखर,बुॅकोज
साधने:- कठई,ऊतान, ट्रे,कटर,ब्रश
कृती:- तीळ (४००)
= वजन केले
भाजुन घेतले
= गुळ/साखर (२५०)
वजन केले
= पाक केला
ब्रुॅकोज (१००)
= वजन केले
तीळ/ ब्रुॅकोज पाकात
= घातले
ट्रे ला तेल लावले
= ट्रे वर चीक्की टाकली
कटरने कट केले
खच = ९७.७५ मजुरी = ७५% नफा = १२.७५
रविभाग – गृह आणि आरोग्य : रक्तगट तपासणे व माहिती घेणे.
साहित्य :- लँसेट, कापूस, काचपट्या (स्लाईड्स), स्पिरीट, Anti A, Anti B, Anti D. इ.
कृती :- प्रथमता: आम्ही रक्तगट म्हणजे काय व तो कसा चेक करावयाचा हे समजून घेतले. आणि आमच्या सेक्शन मधीलच मुलांचे रक्तगट चेक केले. रक्तगट बरोबर असल्याची खात्री सरांकडून करून घेतली.
प्रात्यक्षिकामधील कृती : आपल्याला ज्या व्यक्तीचा रक्तगट चेक करावयाचा आहे त्याच्या डाव्या हाताच्या करंगळी शेजारील बोटाचे रक्त घ्यायचे. त्याअगोदर ती जागा स्पिरीटने स्वच्छ निर्जंतुक करावी. बोटावर लँसेटनी टोचून रक्त काढावे. ते रक्त काचपट्टीवर तीन (3 drops) ठिकाणी घ्यायचे. त्याचबरोबर Anti A, Anti B, Anti D. या बॉटलमधील अँटीसिरा त्या काचपटीच्या घेतलेल्या रक्तावर एकेक थेंब टाकणे. अँटीसिराचे थेंब टाकल्यावर थोडावेळ थांबणे. त्यानंतर पट्टी हळू हळू हलवणे, अँटीसिरा व रक्त मिसळण्यासाठी. खालील निरीक्षण अनुमान नुसार रक्तगट ओळखता येतो.
आम्ही आमच्या सोयीसाठी विसरू नये म्हणून काचेच्या स्लाईड एवढी कागदाची पट्टी तयार करून त्यावर Anti A, Anti B, Anti D असे लिहून मग त्याच्यावर काचेची पट्टी ठेवली होती मग त्यावर अँटीसिराचे (Anti A, Anti B, Anti D) drops सोडले होते.
निरीक्षण
|
अनुमान
|
फक्त अँटीसिरा A व D टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या व अँटीसिरा B टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या नाही तर
|
रक्तगट A (+) ve
|
फक्त A अँटीसिरा मध्ये गुठळ्या तयार झाल्या तर
|
रक्तगट A (-) ve
|
फक्त अँटीसिरा B व D टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या व अँटीसिरा A टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या नाही तर
|
रक्तगट B (+) ve
|
फक्त B अँटीसिरा मध्ये गुठळ्या तयार झाल्या तर
|
रक्तगट B (-) ve
|
अँटीसिरा A,B व D टाकलेल्या तिन्ही ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या तर
|
रक्तगट AB (+) ve
|
फक्त A व B अँटीसिरा मध्ये गुठळ्या तयार झाल्या तर
|
रक्तगट AB (-) ve
|
फक्त अँटीसिरा A व B टाकलेल्या दोन्ही ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या नाहीत व D मध्ये गुठळ्या तयार झाल्या तर
|
रक्तगट O (+) ve
|
अँटीसिरा A,B व D टाकलेल्या तिन्ही ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या नाहीत तर
|
रक्तगट O (-) ve
|
आवळा कॅन्डी
||
स्वच्छ पाण्याने धुऊन घेणे .
|
साफ टोकदार सुईने होल करून घेणे .
|
६% मिठ टाकणे व ते मिस्क करणे .व ते १२ तास भिजत ठेवणे .
|
१२ तास झाल्यानंतर ते मिठाच्या पाण्यातून काढून घेणे .
|
गरम पाण्यात उकळून घेणे .आवळ्याचे तुकडे होईपर्यंत गरम करणे .
|
गरम पाण्यातून काढून घेणे .
|
थंड पाण्यातून काढून घेणे
|
तुकडे करून घेणे / बिया काढून टाकणे .
|
वजन करून घेणे .
|
१:१ प्रमाण साखर टाकणे .
|
६ ते ७ दिवस ते झाकून ठेवणे .
|
सोलर ड्रायर मधे सुखावण्यासाठी ठेवणे .
|
ड्राय झाल्यानंतर ते काढून घेणे .
|
आवळा कॅन्डी तयार :-पॅकिंग करून घेणे .
|
मार्केटिंग करणे .
योग आणि व्यायाम करणे
१ उद्देश - योगा बद्दल माहिती जाणून घेणे , त्याचे नियम व संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी योगाचा अभ्यास करणे .
२ योगाब्धल माहिती -
3 आसनाचे विविध स्वरूप :-
1 आसन
2 प्राणायाम
3 प्रत्याहार
4 धारणा
5 ध्यान
6 समाधी या प्रकारचे स्वरूप असून त्याचे योगात रुपांतर केले जाते .
४ आसनांचे प्रकार :-
१ सुखासन ६ शलभासन
२ पद्द्मासन ७ भुजंगासन
३ वज्रासन ८ पवन मुक्तासन
४ सर्वागसन ९ मंदुकासन
५ धनुरासन १० शवासन
११ सूर्यनमस्कार
अश्याप्रकारची आसने अभ्यासणे गरजेचे असून त्यांचा उपयोग जीवनात ठरतो , शरीर तंदूरुस्त राहते व निरोगी राहते .
५ व्यायाम करताना घ्यावयाची काळजी :-
१ असने करताना आजूबाजूचे वातावरण प्रसन्य असावे .
२ आसने करताना प्रत्येक आसनाच्या नियमानुसार करणे.
३ सावकाश व काळजीपूर्वक करणे .
४ आसने करण्या आघोदर ध्यान करणे गरजेचे आहे .
नाडीचे ठोके मो जणे
उद्देश - शरीरावरील रक्ताचे प्रेशर , मेंदूचे , हृद्याचे कार्य साधारण तपासण्यासाठी नाडीचे ठोके तपासणे आवश्यक असते . म्हणून नाडीचे ठोके मोजणे आवश्यक असते .
साधने - स्टेटस्कोप.... ईत्यादि
3 प्रत्याहार
4 धारणा
5 ध्यान
6 समाधी या प्रकारचे स्वरूप असून त्याचे योगात रुपांतर केले
४ आसनांचे प्रकार :-
१ सुखासन
२ पद्द्मासन
३ वज्रासन
४ सर्वागसन
५ धनुरासन
११ सूर्यनमस्कार
अश्याप्रकारची आसने अभ्यासणे गरजेचे असून त्यांचा उपयोग जीवनात ठरतो , शरीर तंदूरुस्त राहते व निरोगी राहते .
५ व्यायाम करताना घ्यावयाची काळजी :-
नाडीचे ठोके मो जणे
उद्देश - शरीरावरील रक्ताचे प्रेशर , मेंदूचे , हृद्याचे कार्य साधारण तपासण्यासाठी नाडीचे ठोके तपासणे आवश्यक असते . म्हणून नाडीचे ठोके मोजणे आवश्यक असते .
साधने - स्टेटस्कोप.... ईत्यादि
माहिती -
१ हृदयात चार क्पे असतात .
२ हृदयातून दोन प्रकारे रक्त्य प्रवाह चालू असतो .
३ अशुद्ध रक्त फुफुसात जाते व शुद्ध रक्त हृदयात जाते .
४ यातून रक्त प्रवाह 8 मिनिट चालू असतो .
5 या प्रकारे ५५-६५ kg वजनाच्या माणसांत 6-7 लिटर रक्त प्रवाह चालू असतो .
नाडी + श्वासन =
:- श्वसनाच्या 4 पट नदीचे ठोके असतात .
म्हणजे = 18 वेळा 1 मिनिटात श्वसन होत असेल तर
72 वेळा ठोके पडतात .
:- यात भीती वाटल्यास , जास्त काम केल्यास हृद्याचे टोके वाढतात . श्वसनाचे
प्रमाणही वाढते . त्यामुळे नाडीचे ठोके वाढतात . तेव्हा ब्लड प्रेशर वाढते . <




Comments
Post a Comment