Posts

Showing posts from June, 2018
Image
1 )फुड पल्पर  =फळांचा रस काढणासाठी. 2)हाय  फुड मिक्सर = मोठा प्रमाणात फुड कट करण्यासाठी. 3)kettle =एखादा पदार्थ गरम करण्यासाठी. ४)आवळा कटर=आवळा मोठ्या प्रमाणात कट करण्यासाठी. ५)फीलींग मशिन=बाॅटल मध्य रस भरण्यासाठी. ६)वेट=वजन करण्यासाठी.. ७)सीलींग मशिन=पॅकिंग कयण्यासाठी. ८)नायट्रोजन पॅकिग=पिशवीत हवा भरण्यासाठी. ९)कॅप मशीन=काचेच्या बाॅटला कॅप लावण्यासाठी १०)आटा मेकर=आटा मिक्स करण्यासाठी. ११)तेल घाणी=तेल काढण्यासाठी. १२)मायक्रो आेहन=केक/ बन करण्यासाठी. १३)सीलर मशीन=लोणच्याचा मशीनला आॅल्युमिनीयमचा पेपर लावाने  साठी.                                 २       नानकटाई = साहित्य = मैदा ५०० ग्रॅम  पिठी साखर  डालडा  कृती = मैदा ५००ग्रॅम वजन केले पिठी साखर ३०० ग्रॅम  वजन केले डालडा ३०० ग्रॅम वजन केले व नंतर सर्व मीक्स केले  लहान लहान वड्या केल्या व नंतर ओहन                 ...